जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई व क्लार्क पदाची भरती, पात्रता- 10 वी पास ते पदवीधर !!

Satara DCC Bank Bharti 2024

Satara DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत क्लार्क आणि शिपाई या पदांसाठी भरती होत आहे. सविस्तर जाहिरात व माहिती बँकेने वृत्तपत्रांमध्ये दिलेली आहे. या पदां मध्ये तृतीय श्रेणीतील 263 पदे व चतुर्थ श्रेणीतील 60 पदे या पदांसाठी ही भरती होत आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इतर माहिती ही खालील प्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव –

1) कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) – 263 जागा

2) कनिष्ठ शिपाई (Junior Peon) – 60 जागा.

शैक्षणिक पात्रता –

पद 1 साठी (i) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (ii) आणि MS-CIT किंवा समतुल्य

पद 2 साठी (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा –

31 जुलै 2024 रोजी

1. कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) या पदासाठी 21 ते 38 वर्षे असावे.

2. कनिष्ठ शिपाई (Junior Peon) या पदासाठी 18 ते 38 वर्षे असावे.

> नोकरीचे ठिकाण – सातारा

>अर्जाची फी – 590 रूपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024.

महत्त्वाच्या लिंक –

Online अर्जयेथे करा.

जाहिरात PDFयेथे पहा.

अधिकृत वेबसाईटयेथे पहा.

> Ammunition Factory Khadki Recruitment | दारुगोळा कारखाना खडकी (पुणे) येथे 40 जागांसाठी भरती !!

इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात करायचे आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई व क्लार्क पदाची ही मोठी भरती आहे. आपले अर्ज तारखेच्या आधी लवकरात लवकर सादर करावेत. तारखे नंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

Share this content:

1 thought on “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई व क्लार्क पदाची भरती, पात्रता- 10 वी पास ते पदवीधर !!”

Leave a Comment

Exit mobile version