भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकूण 169 रिक्त पदांसाठी भरती..!!

SBI SO Recruitment 2024

SBI SO Recruitment 2024 :

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकूण 169 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना Online पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी apply करण्यासाठी शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. या भरतीची सविस्तर माहिती, तपशील तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला आहे. पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.

SBI SO Recruitment 2024 : State Bank of India has released a total of 169 vacancies for various posts. Eligible candidates have to apply online. The last date to apply for this is 12 December 2024. Detailed information, details of this recruitment are given below. Apply only after reading the full advertisement.

SBI SO Recruitment 2024

सदर भरती मध्ये वय 21 ते 40 दरम्यान असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे वेळेच्या आधी आपला अर्ज सादर करायचा आहे. भरतीचे नाव, पदांची संख्या, शैक्षणिक पात्र, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची, अर्ज शुल्क, इत्यादी सर्व माहिती खाली दिलेले आहे.

भरतीचे नाव – SBI SO Recruitment 2024

पदांची संख्या – 169 पदे

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक 1)- असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) 42+1
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्रमांक 2) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) 25
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्रमांक 3) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) 101
शैक्षणीक पात्रता : B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव

सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा

नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.

निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने


अर्ज करण्याची मुदत – 12 डिसेंबर 2024


अर्ज शुल्क – GEN/OBC 750/- SC/ST- FI नाही


वयोमार्यादा – 40 वर्षा पर्यंत

उमेदवारांसाठी सूचना


भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज हा मुदतीच्या आत सविस्तर माहिती भरून वेळेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करताना तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून, जसे की तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती अचूक भरा. जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आवश्यक ती माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा त्यानंतर अर्ज सादर करा.सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.

SBI SO Recruitment 2024

🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf – इथे क्लिक करा

💻अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा

नवनवीन जाहिराती –

Mumbai Police bharti 2024 vacancy | पोलिस आयुक्तालयात निघाली भरती, हे उमेदवार अर्ज करू शकतात

महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग भरती पात्रता,10 वी पास ते पदवीधर | Mahareat recruitment 2024 notification

Share this content:

Leave a Comment

Exit mobile version