नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महत्वाचे GK प्रश्न मराठी पाहणार आहोत. जे की तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती असू दे, पोलीस भरती, आरोग्य विभाग किंवा अन्य महत्वाच्या परीक्षा असू दे. यामध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला माहीतच असेल की सामान्यज्ञानला म्हणजेच जनरल नॉलेज ला स्पर्धा परीक्षांमध्ये किती महत्त्व आहे. त्यासाठीच आजचे हे प्रश्न आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. अशाच प्रकारचे प्रश्न आपण नेहमी टाकत राहतो. तुम्हाला जर हे प्रश्न उपयोगी पडले तर नक्कीच आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आणि मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग पाहूया ते महत्त्वाचे प्रश्न.
महत्वाचे GK प्रश्न मराठी
1. आधार नोंदणी मध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
उत्तर – पहिला
2. भारताच्या पहिल्या मंगळ यानाचे नाव काय ?
उत्तर – mars orbaytar
3. सचिन तेंडुलकर आपला 200 वा सामना कोणत्या मैदानावर खेळला ?
उत्तर – वानखेडे स्टेडियम
4. भारतातील कोणत्या राज्यामध्ये गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे ?
उत्तर – गोवा राज्यांमध्ये.
5. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक सांगा?
उत्तर – माजी.
6. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
उत्तर – धूर्त (शब्द- भोळा )
7. सरपंचाचा गैरहजेरीत त्याचे काम कोण पाहतो?
उत्तर – उपसरपंच.
8. ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी किती सभासद असतात ?
उत्तर – कमीत कमी 07
9. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे ?
उत्तर – आनंदमठ.
10. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संकल्पना मांडली ?
उत्तर – कमवा आणि शिका.
11. उपग्रह दळणवळण केंद्र राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर – आर्वी या ठिकाणी.
12. “चित्रपट नगरी” हे चित्रपट निर्मितीचे केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कोल्हापूर या ठिकाणी.
13. कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही?
उत्तर – कंपोस्ट खत.
14. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे….?
उत्तर – गुरुत्व.
महत्वाचे GK प्रश्न मराठी
15. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट…… यावरून ठरतो?
उत्तर – जनुके.
16. सर्वोत्कृष्ट प्रथिने खालीलपैकी कशामध्ये मिळतात?
उत्तर – मासे.
17. परभणी जिल्ह्याच्या सर्व भागात कोणत्या नावाचा बेसॉल्ट खडक आढळतो?
उत्तर – डेक्कन ट्रॅप.
18. परभणी जिल्ह्यामध्ये निजाम शासनाने पहिले कृषी संशोधन केंद्र 1918 रोजी कोणत्या नावाने सुरू केले?
उत्तर – मेहबूब बाग.
19. मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला?
उत्तर – डोंगरकडा या ठिकाणी.
20. त्रिधारा क्षेत्र या ठिकाणी कोणत्या तीन नद्यांचा संगम आहे ?
उत्तर – इडा, पिंगळा, शिशूमना.
मित्रांनो हे महत्वाचे GK प्रश्न मराठी प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. हे प्रश्न या अगोदरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. नक्की वहीमध्ये नोट करून ठेवा. आणि त्याचे वाचन ठेवा. अशाच प्रकारचे प्रश्न आपण नेहमी आपल्या ब्लॉगवर घेत राहुं यामध्ये तुम्हाला काही अजून चेंजेस करायचे असतील किंवा अजून कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आणि अशाच प्रश्नांसाठी आपल्या टेलिग्राम चैनल ला सुद्धा जॉईन करू शकता. खाली टेलिग्राम चैनल ची लिंक दिलेली आहे.
जॉईन Telegram – इथे क्लिक करा
महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न येथे पहा – Maharashtra general knowledge questions and answers in Marathi pdf