RRB Recruitment 2024 : मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती निघालेली आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही कोणत्याही राज्यातील असाल तरीही अर्ज करण्यासाठी पात्र आहात. यासाठी पात्रता आहे फक्त 10वी पास तुम्ही दहावी पास असाल तरीही अर्ज करू शकतात. दहावी पास ते पदवीधर पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.
रेल्वेमध्ये भरती होणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज आजपासून सुरू होत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज हा ऑफलाइन नसून ऑनलाईनच करायचा आहे. या भरतीचा अर्ज 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत लास्ट मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज पासूनच अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे लवकरात लवकर अर्ज भरा आणि अर्ज करण्या अगोदर दिलेली माहितीपत्रक सविस्तर व काळजीपूर्वक वाचा. त्यानंतरच अर्ज भरा.
RRB Recruitment 2024
Railway Recruitment Boards have published CEN No.02/2024 for the recruitment of Technician Gr. III with 9144 vacancies for open line (17 Categories) Cat. No. 2 to 18 all over the Indian Railways. With the additional demand received from Zonal Railways/Production Units, 22 new categories are included and vacancies also have been enhanced to 14298.
भरतीचे नाव – RRB Recruitment 2024 (Technician)
विभाग– रेल्वे विभागात नोकरी
वयोमर्यादा – 18-36 वर्ष (SC/ST : 05 वर्ष सूट | OBC : 03 वर्ष सूट)
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात काळजीपूर्वक पहा)
पदांचे नाव – तंत्रज्ञ 1,तंत्रज्ञ 4
अर्ज प्रक्रिया – या भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
जागा – 14298
शैक्षणिक पात्रता – 10,12th,ITI, पदवीधर
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये जा झोन मध्ये अर्ज केला असेल त्या झोनमध्ये.
अर्ज करण्यास सुरुवात – 02 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची मुदत – 16 ऑक्टोबर 2024
अर्ज शुल्क -खुला प्रवर्ग 500 रुपये, मागास/राखीव प्रवर्ग 250 रुपये
वरील पदांसाठी अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा एडिट होत नाही. शेवटच्या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करताना आपला आधार नंबर ,आपले नाव ,मोबाईल नंबर ,ईमेल आयडी, व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. सविस्तर माहिती जाहिरात खाली पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे ते डाऊनलोड करून तुम्ही माहिती वाचू शकता.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी – क्लिक करा
हे पण पहा – Income Tax Recruitment 2024 अंतर्गत आयकर विभागामध्ये नोकरीच्या संधी
हे पण पहा – MSF Bharti 2024 Recruitment
1 thought on “रेल्वेमध्ये निघाली मेगाभरती 14298 जागा, पात्रता 10 वी ते पदवीधर | RRB Recruitment 2024”