10th पास साठी रेल्वेत जम्बो भरती एकूण 32438 जागा | Indian Railway Recruitement 2025

1000003350

Indian Railway Recruitement 2025 : नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. Indian Railway Recruitement 2025 अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या भरतीसाठी तुम्ही फक्त दहावी पास असाल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यामुळे तुमचे शिक्षण 10 वी झाले असल्यास, तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण देशभरातून या पदांसाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.

Indian Railway Recruitement 2025 विभाग मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून 10 वी पास झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी online पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 22 फेब्रुवारी 2025 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Indian Railway Recruitement 2025

Indian Railway Recruitement 2025 भरती विभाग अंतर्गत या भरतीमध्ये असिस्टंट,पॉइंट्समन,ट्रॅकमन,ट्रॅक मेंटेनर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी Indian Railway Recruitement 2025 अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Under the Indian Railway Recruitment 2025 recruitment department, all the vacancies for the post of Assistant, Pointsman, Trackman, Track Medner will be filled. For this reason, candidates from all over the country are requesting applications from online. Eligible candidates will be selected in the recruitment. And the job opportunities will be made available under the Indian Railway Recruitment 2025 for the job.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Indian Railway मध्ये कायम स्वरूपाची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि इंडियन रेल्वे अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची, आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Indian Railway Recruitement 2025 & Eligibility criteria

भरतीचे नाव – भारतीय रेल्वे विभाग भरती 2024

भरती विभाग – रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – असिस्टंट,पॉइंट्समन,ट्रॅकमन,ट्रॅक मेंटेनर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10वी पास असावा सोबत उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातून आयटीआय झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात कुठेही नोकरी मिळणार आहे.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.

Indian Railway Recruitement 2025 : अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – खुला प्रवर्ग 500 रुपये / राखीव / मागास प्रवर्ग 250 रुपये

अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत आहे.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Passport साईज फोटो

Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

रहिवासी पुरावा

शाळा सोडल्याचा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेअर.

डोमासाईल प्रमाणपत्र.

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

Indian Railway Recruitement 2025 apply link & Notification pdf

📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- येथे क्लिक करा.

हे पण पहा – सैनिक कल्याण विभागांतर्गत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी|Sainik Kalyan Vibhag Bharti 2024

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हे पण पहासैनिक कल्याण विभागांतर्गत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी|Sainik Kalyan Vibhag Bharti 2024

Share this content:

Leave a Comment