Ammunition Factory Khadki Recruitment | दारुगोळा कारखाना खडकी (पुणे) येथे 40 जागांसाठी भरती !!

Ammunition Factory Khadki Recruitment

Ammunition Factory Khadki Recruitment

मित्रांनो Ammunition Factory Khadki Recruitment (दारुगोळा कारखाना खडकी (पुणे) )  अंतर्गत भरती निघालेली आहे. जे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये  नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. दारूगोळा विभाग हा सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येतो. आर्मी साठी जे पण काही  इक्विपमेंट तयार होतात,  ते सर्व दारूगोळा विभाग या ठिकाणी तयार केले जाते. पोलीस भरती आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

CHIEF GENERAL MANAGER, AMMUNITION FACTORY, KHADKI invites Applications for Engagement as General Stream Graduate Apprentices in accordance with the provisions contained in the Apprenticeship Act, 196l and Apprenticeship Act (Amendment) 1973 for Providing Practical Training to Fresh General Stream Graduates in Different Streams of Education for a Period of One year as per Details Given below:

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 भरतीचे अधिसूचना जारी केलेले आहे. साठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही प्रकारची फी अ करण्यात आलेली नाही.  पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याचा पत्ता, इत्यादी सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे अर्ज हा पीडीएफ फॉरमॅटमध्ये दिलेला आहे. माहितीपत्रक सविस्तर वाचूनच अर्ज करायचा आहे.

पात्रता –

  • पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी.
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील पदवी.
  • पगार : 9,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन. Offline
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 28 ऑगस्ट 2024
  • परीक्षा फी : फी नाही.

अधिकृत संकेतस्थळ :  येथे पहा

भरतीची जाहिरात : इथे पहा

West Central Railway Recruitment 2024 | पश्चिम मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती, पात्रता 10 वी पास

अर्ज हे खालील पत्त्यावर विहित नमुन्यात दिनांक 28 ऑगस्ट 2024 पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पोस्टाने पाठवायचे आहेत. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003.

महाराष्ट्रातील तसेच देशातील इतर महत्त्वाच्या अपडेट्स आणि नोकऱ्या यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा!!! 




Share this content:

1 thought on “Ammunition Factory Khadki Recruitment | दारुगोळा कारखाना खडकी (पुणे) येथे 40 जागांसाठी भरती !!”

Leave a Comment

Exit mobile version