Bharti Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ येथे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर व वार्डेन पदासाठी भरती सुरू !! पात्रता फक्त 10 वी पास

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now
bharti vidyapeeth Pune bharti

Bharti Vidyapeeth Pune Bharti : मित्रांनो भारतीय विद्यापीठ येथे सुरक्षारक्षक ड्रायव्हर व वार्डन पदासाठी भरती निघालेली आहे. याची शेवटची तारीख आहे 8 ऑगस्ट. तर बेरोजगार युवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे पात्रता आहे फक्त दहावी पास. जे उमेदवार दहावी पास बारावी पास आणि पदवी पदवीधर झालेले आहेत ते सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकता.  


(Bharati Vidyapeeth, a well reputed educational organization in India invites online applications for the following posts to be filled in Bharati Vidyapeeth, Pune.)

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानंतरचे अर्ज हे विचारात घेतले जाणार नाही. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. पदांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे.

Bharti Vidyapeeth Pune Bharti – पदांचा तपशील

  1. सुरक्षारक्षक-

शैक्षणिक पात्रता– उमेदवार हा माजी सैनिक असल्यास त्याला प्राधान्यता देण्यात येणार आहे.

( Ex-serviceman will be preferred )

अनुभव– सुरक्षा रक्षक या पदावर ती कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असल्यास निवड केली जाऊ शकते. ( Experience of five years as a Watchman is essential. )

वयोमर्यादा– जास्तीत जास्त 45 वर्ष ( Up to 45 years) 

  1. ड्रायव्हर –

शैक्षणिक पात्रता-मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावी झालेली असावी. (SSC / HSC)

अनुभव– उमेदवाराकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तसेच 10  वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा– 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (Upto 45 years )

  1.  वार्डन –

शैक्षणिक पात्रता-  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे. (Graduate in any faculty and have a good command over English, Hindi and Marathi languages.)

अनुभव- वॉर्डन किंवा  तत्सम पदावर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 

वयोमर्यादा– 35 ते 45 वर्ष दरम्यान असावे. (35 to 45 years)

वेतन- उमेदवारांना हे संस्थेच्या नियमानुसार वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावे.

अर्ज कसा करावा- 

वरील पदांसाठी पात्र तसेच इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली असून जाहिरात पूर्ण  वाचावी. अर्ज केल्यानंतर ऑनलाईन अर्ज तसेच अटेस्टेड झेरॉक्स कॉपी आणि तुमच्या मार्कलिस्ट क्वालिफिकेशन इत्यादी सर्व खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्यात. 

For Detailed Information About Qualifications and Experience, Please visit Website: bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers. The last date for Receiving online applications will be ten days from the date of publishing the advertisement.  

Please Send a hard copy of the downloaded Online Application form duly filled in and Attested Xerox copies of all certificates to, The Secretary, Bharati Vidyapeeth Bhawan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune – 411 030 by Post or courier only.  

ऑनलाइन अर्ज इथे पहा

मूळ जाहिरात येथे पहा

नवीन जॉब्स येथे पहा !!!



1 thought on “Bharti Vidyapeeth Pune Bharti : भारती विद्यापीठ येथे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर व वार्डेन पदासाठी भरती सुरू !! पात्रता फक्त 10 वी पास”

Leave a Comment