CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 1130 जागांसाठी भरती सुरू, पात्रता 12 वी पास !!

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now
resize 172474380893373483120240827125214
CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या CISF निमलष्करी दलामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या आणि भरगच्च पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे. या पदभरती साठी देश भरातून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जर बारावी किंवा पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता.

CISF Recruitment 2024, या पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेच्या आधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे. अर्जाचा नमुना, माहितीपत्रक, शुल्क फी, कागदपत्रे, अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक, आणि इतर सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

केंद्रीय पोलीस बला मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे. सीआयएसएफ हे केंद्रीय बला अंतर्गत कार्य करते. सीआयएसएफ हे निमलष्करी दल आहे. केंद्रीय मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या सर्व केंद्र शासनाच्या फॅक्टरी, विमानतळे, आणि महत्त्वाचे ठिकाणे या ठिकाणी केंद्रीय बल म्हणजेच सीआयएसएफ हे तैनात केले जाते. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची link आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

CISF Recruitment 2024 : भरतीसाठी पात्रता काय ?

भरतीचे नाव : CISF (Central industrial security force)

भरती विभाग : केंद्र सरकार.

भरती श्रेणी : सरकारी नोकरी (sarkari Naukri)

पदाचे नाव : कॉन्स्टेबल/फायर ( Constable Fire)

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

नोकरीचे ठिकाण : देशांतर्गत कुठेही.

पदसंख्या : 1130 जागा (1130 Vacancies)

अर्ज शुल्क : 100 रुपये (SC/ST सोडून)

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन (Online)

भरतीची निवड प्रक्रिया : ग्राउंड, लेखी परीक्षा, मेडिकल.

भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024.

वेतन श्रेणी : उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाणार आहे.

PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती !! पात्रता-10 वी ते पदवीधर

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

Passport size photo

Aadhar Card/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा

रहिवासी दाखला

उमेदवाराची स्वाक्षरी

शाळा सोडल्याचा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला (Non Creamy layer)

Domicile Certificate

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

Online अर्ज करण्याच्या लिंक :

PDF जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

2 thoughts on “CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 1130 जागांसाठी भरती सुरू, पात्रता 12 वी पास !!”

Leave a Comment