General knowledge book pdf Marathi|जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi

Author:
General knowledge book pdf Marathi|जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये General knowledge book pdf Marathi  मध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे मिळतील.आणि जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी मिळेल. आजकाल इंटरनेटवर बरेच विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा त्यांना सामान्य ज्ञानावरती अभ्यास करायला आवडतं. जे सतत कोणत्या ना कोणत्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर शोधत राहतात. त्यांच्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न आणि उत्तरे मी घेऊन आलेलो आहे.

तुम्हाला माहीतच असेल की स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, जिल्हा परिषद, किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही भरत्या असो. या भरत्यांमध्ये सामान्य ज्ञानाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला तुम्ही जाणूनच असाल.आणि सामान्य ज्ञानावरती जेवढा अभ्यास करेल तेवढा कमीच असतो. आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न जे की या अगोदरच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत असेच प्रश्न मिळतील. ही पोस्ट जर आवडली तर आपण आणखी पोस्ट तयार करू जे की तुमच्याच फायद्याच्या असतील. कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. आणि स्पर्धा परीक्षा करणारे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

General knowledge book pdf Marathi|जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi

1. IIFA पुरस्कार 2024  मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

उत्तर-  शाहरुख खान 

2. विजापूरच्या आदिल शहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला?

उत्तर – सरलष्कर

3. शिवाजी महाराजांकडे पुढीलपैकी कोणती जहागिरी नव्हती?

उत्तर – वाई

4. IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर – राणी मुखर्जी

5. खालीलपैकी कोणती खिंड बऱ्हाणपूर पर्वतात आहे?

उत्तर – बऱ्हाणपूर

6. जागतिक रेबीज दिन म्हणून कधी साजरा करण्यात येतो.?

उत्तर –  28 सप्टेंबर 

7. महाराष्ट्रातील चांदोली हे धरण कोणत्या नदी वर आहे?

उत्तर – वारणा नदी

8. खालीलपैकी तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख म्हणजे काय  असतो?

उत्तर -ताम्रपट.

9. Global इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताची कितवी रँक आहे?

उत्तर – 39 वी 

10. खालीलपैकी होमो सेपियन म्हणजे काय?

उत्तर -बुद्धिमान माणूस.

11. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे?

उत्तर -महात्मा फुले.

12. भारतातील कोणत्या ठिकाणी ‘जारवा’ जनजाति आढळते?

उत्तर – अंदमान निकोबार बेट 

13. कोणत्या पदार्थापासून नायग्रा व रेयॉन हे कापड बनते?

उत्तर – वनस्पती जन्य

14. शिगेरू ईशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

उत्तर-  जपान 

15. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते आणि हल्ला करताना ती तिरकी चालते?

उत्तर- प्यादा 

16. छत्रपती शिवरायांनी कोणता किल्ला बांधला?

उत्तर – प्रतापगड  किल्ला

17. कोरोमांडल  किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो?

उत्तर – तामिळनाडू  किनारा

18. अवशिष्ट पर्वत म्हणून ओळखला जाणारा पर्वत कोणता?

उत्तर – सह्याद्री  पर्वत 

19. खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?

उत्तर – ब्राझील 

20. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरुस्तीद्वारे कोणत्या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे?

उत्तर – नागरिकांची मूलभूत कर्तव्य.

21. 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे?

उत्तर -मध्य प्रदेश 

22. देशातील पहिले राज्य जे राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे  पहिले राज्य आहे?

उत्तर – राजस्थान 

23. खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही?

उत्तर – झारखंड 

24. भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?

उत्तर – MUMBAI

25. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ?

उत्तर – रत्नागिरी

26. ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे ?

उत्तर – पुणे आळंदी.

27. खालीलपैकी महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे  व नोटा कोठे  छापल्या जातात ?

उत्तर – नाशिक 

28. सिताफळासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?

उत्तर – दौलताबाद

29. अमेरिकेमध्ये फुटबॉल ला कोणत्या नावाने ओळखले जाते?

उत्तर – सॉकर

30. स्लोव्हेनिया या देशाचा  राष्ट्रीय खेळ कोणता?

उत्तर – अल्पाइन स्किईंग

31. स्कॉटलंड या देशाचा  राष्ट्रीय खेळ कोणता?

उत्तर – गोल्फ

32. अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या राज्यात  सुरू होणार आहे?

उत्तर – गुजरात

33. कोणत्या दिवशी भारतात अभियंता दीन साजरा करण्यात येतो?

उत्तर – 15 September.

34. चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

उत्तर – नवी दिल्ली

35. भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू २०२४ कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे?

उत्तर – ऑस्ट्रेलिया.

जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.तसेच general knowledge book pdf Marathi  मधील हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. वरील दिलेल्या 35 प्रश्नांची जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi तुम्हाला खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर मिळेल.डाऊनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही या प्रश्नांची पीडीएफ फाईल आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. आणि तुमच्या वेळेनुसार वाचू शकता. 

PDF फाईल येथे पहा –

हे पण एकदा पहा-  GK pdf in Marathi  | gk pdf in Marathi pdf download

हे पण एकदा पहा-  जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download

2 thoughts on “General knowledge book pdf Marathi|जनरल नॉलेज पुस्तक pdf Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version