Gk pdf in Marathi  | gk pdf in Marathi pdf download

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now
Gk pdf in Marathi
Gk pdf in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला Gk pdf in Marathi  मध्ये तुम्हाला महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न  मिळतील. स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहीत असेलच. बरेच विद्यार्थी गुगलवर सर्च करत राहतात जनरल नॉलेज पीडीएफ फाईल, gk pdf in Marathi pdf download,  या पद्धतीने ते सर्च करत राहतात.  कारण एकच आहे की पीडीएफ फाईल च्या स्वरूपात जर त्यांना प्रश्न मिळाले तर ते कधीही आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्या वेळेनुसार त्याचा वापर करू शकतात. आणि आजकाल सर्वच परीक्षांमध्ये जास्त मार्क्ससाठी यावर प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आज तुमच्यासाठी मी महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. प्रश्नांच्या शेवटी या प्रश्नांची PDF File तुम्हाला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ फाईल मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकता. आणि तुमच्या वेळेनुसार पाहू शकता.तसेच जर तुम्हाला हे प्रश्न महत्त्वाचे वाटले तर नक्कीच आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. 

Gk pdf in Marathi | gk pdf in Marathi pdf download

  1. जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास काय म्हणतात?
    •  उत्तर – ब्ल्यू मून.
  2. महाराष्ट्रातील प्रमुख खत उत्पादन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे?
    •  उत्तर-  तुर्भे, थळ-वायशेत.
  3. इंदिरा गांधी अणुऊर्जा संशोधन केंद्र येथे आहे?
    • उत्तर-  कल्पकम.
  4.  महाराष्ट्रातील सर्वात मोठे कटक मंडळ कोणते?
    • उत्तर- अहिल्यानगर.
  5. गावातील पुढीलपैकी कोण ग्रामसेवकास जन्म मृत्यू व विवाह याची माहिती देतो?
    • उत्तर-  कोतवाल 
  6. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सदस्य संख्या किती असते?
    • उत्तर- 15
  7.   कॅड म्हणजे काय?
    •  उत्तर-  कम्प्युटर एडेड डिव्हाइस.
  8. कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची इतर कोणत्याही न्यायालयात बदली कोण करतात?
    •  उत्तर- राष्ट्रपती.
  9. दुधाचा सामू……….. इतका असतो?
    •  उत्तर-  6.4
  10.  कम्प्युटरचे उच्च स्तरावरील भाषा पुढीलपैकी कोणती?
    • उत्तर-   Forton, kobol, बेसिक.
  11. दौलताबादला भारताची राजधानी करणारा राज्यकर्ता……..?
    • उत्तर-  मोहम्मद तुगलक
  12. पहिली फुटबॉल विश्वकप स्पर्धा 1930 मध्ये झाली ती कोणत्या देशात आयोजित केली होती?
    •  उत्तर-  उऋग्वे
  13. खालीलपैकी कोणत्या पेशव्यास नानासाहेब असे संबोधले जाते?
    •  उत्तर-  बाळाजी विश्वनाथ
  14.  प्राचीन विश्वाची साम्राज्ञी असे कोणत्या शहरास म्हणतात?
    •  उत्तर-   रोम.
  15. निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते?
    •  उत्तर-  अरविंद  पणगाडीया.
  16. थरच्या वाळवंटात लुप्त होणारी नदी कोणती?
    •  उत्तर-  लुनी नदी.
  17. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते?
    •  उत्तर-  जमुना.
  18.  भारताचे आईन्स्टाईन असे पुढीलपैकी कोणास म्हणतात?
    •  उत्तर- नागार्जुन.
  19.  31 जुलै पूर्वी शहराचा पर्यावरण विषयक अहवाल मनपा मध्ये कोण सादर करतो?
    •  उत्तर-  मनपा आयुक्त.
  20. पुढीलपैकी कोणत्या समितीने आमदार व खासदार यांना जिल्हा परिषदेवर सदस्यत्व द्यावे अशी शिफारस केली होती?
    •  उत्तर-  बलवंतराव मेहता समिती.
  21.  नेटवर्कच्या जोडणीसाठी पुढीलपैकी कोणत्या उपकरणाची आवश्यकता असते?
    •  उत्तर-  मॉडेम. 
  22. गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे?
    •  उत्तर- उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी या गावात.
  23. खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
    • उत्तर-  रायगड.
  24.  मानवी चेतासंस्थेत मस्तीष्क  चेता तंतूच्या किती जोड्या असतात?
    •  उत्तर-  12
  25.  चीन या देशास किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?
    •  उत्तर-  पाच.
  26.  पदार्थाला ठोकून त्याचा पातळ पत्रा काढण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात?
    •  उत्तर-  वर्धनीयता.
  27.  अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात?
    •  उत्तर-  कोचीन.
  28.  बंदिस्त जीवन हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
    •  उत्तर-  सचिंद्रनाथ संन्याल.
  29.  ललिता बाबर ही कोणत्या राज्याची खेळाडू आहे?
    •  उत्तर-  महाराष्ट्र.
  30. एलफिस्टन कॉलेज मधील पहिले भारतीय प्राध्यापक कोण होते?
    •  उत्तर-  दादाभाई नौरोजी
  31. SMTP चा फुल फॉर्म काय आहे?
    •  उत्तर-  सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल.
  32. महापालिकेतील वर्ग तीन व चार च्या कर्मचाऱ्यांची भरती…….. करतात?
    •  उत्तर- मनपा आयुक्त.
  33.  वैधानिक विकास महामंडळाचे कलम कोणते?
    •  उत्तर- 371.
  34.  रसायनशास्त्राचे जनक असे कोणास म्हणतात?
    •  उत्तर-  रॉबर्ट बॉईल.
Maharashtra General knowledge Marathi PDF | महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf

Gk pdf in Marathi पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा

मित्रांनो जनरल नॉलेज वरती आधारित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे की तुमच्या खूप उपयोगाचे आहेत, यातील प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले. तसेच सामान्य ज्ञानावरती आधारित हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांबाबत तुमचे काही शंका असतील, किंवा प्रश्नांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. या प्रश्नांची Gk pdf in Marathi फाईल तुम्हाला खाली आणि मिळेल तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. General Knowledge, पीडीएफ फाईल  आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे जे पण काही नवनवीन अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद. 

Leave a Comment