Income Tax Recruitment 2024 : आयकर विभागात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास, पगार 56900/-

WhatsApp channel Join Now
Telegram Group Join Now
Income tax recruitment 2024
Income Tax Recruitment 2024

Income Tax Recruitment 2024 अंतर्गत आयकर विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि यासाठी पात्रता फक्त दहावी पास आहे. “कॅन्टीन अटेंडंट” या पदासाठी  ही भरती होत आहे. अर्ज हे 08/09/2024 ते 22/09/2024 या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र सरकारच्या अंतर्गत ही चांगली सुवर्णसंधी आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावेत.  याची पीडीएफ जाहिरात, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन इत्यादी सर्व माहिती पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तसेच इतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावेत. जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा व सरकारी नोकरी  मिळवावी. तसेच सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला दररोज भेट द्या आणि आपला व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा.  त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स मिळून जातील.

Income Tax Recruitment 2024

Under Income Tax Recruitment 2024 Job Opportunities are Available in income tax Department. And the Eligibility for this is Only 10th Pass. This Recruitment is for the Post of “Canteen Attendant”. Applications are to be made Online between 08/09/2024 to 22/09/2024. This is a good Golden Opportunity for 10th pass Candidates under Central Govt. Apply as soon as possible without Waiting for the Last date. below to view all details of this PDF Advertisement, Application date, Educational qualification, Monthly Salary etc.

पदे

कॅन्टीन अटेंडंट ( Canteen Attendant )

वरील पदांसाठी निकष

  • वयोमर्यादा-  किमान 18 व कमाल 40 वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • नोकरीचे ठिकाण-   संपूर्ण भारतात कुठेही. 
  • वेतन-  18000 to 56900/-

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी पास असावा. ( matriculation pass) 

अर्ज सादर करण्याची पद्धत

अर्ज हे दिलेल्या दिनांक पूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज हे 08/09/2024 ते 22/09/2024 या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून या पदासाठी आपण पात्र आहोत का, हे व्यवस्थित बघूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  अर्जाचा नमुना ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तसेच इतर माहिती खाली दिलेली आहे. 

कागदपत्रे

  • या भरतीसाठी पात्रता ही दहावी पास आहे. तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ती खाली दिलेली आहेत. 
  • दहावीचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र.
  • कास्ट सर्टिफिकेट OBC, EWS, SC/ST
  • पासपोर्ट साईज फोटो तीन महिन्यापेक्षा जुना नसावा. 
  •  स्कॅन केलेली सही.
  • आयडी प्रूफ-  आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, यापैकी एक.

आयकर विभाग भरती निवड प्रक्रिया 

आयकर विभाग भरती निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे अर्जाची पडताळणी करून त्यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना  बोलवण्यात येईल. मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर अर्ज मधून 500 उमेदवारांना श्रेणीनुसार पात्र अर्ज पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येतील. आणि उमेदवारांची वस्तुनिष्ठ प्रकारची 100 गुणांची लेखी परीक्षा ही घेण्यात येईल परीक्षेचा वेळ हा दोन तासांचा असेल. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात व अधिक माहितीसाठी- येथे पहा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – येथे पहा 

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

MSF Bharti 2024 Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती, पगार २५ हजार रुपये

Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती





1 thought on “Income Tax Recruitment 2024 : आयकर विभागात नोकरीची संधी, पात्रता फक्त 10 वी पास, पगार 56900/-”

Leave a Comment