भारतीय डाक विभागात मोठी भरती !!  पात्रता दहावी पास | India Post Bharti 2024

Author:
India Post Bharti 2024
India Post Bharti 2024

India Post Bharti 2024 : मित्रांनो, भारतीय डाक विभागांमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी तसेच सहाय्यक शाखा पोस्टमास्तर इत्यादी पदांसाठी भारतीय डाक विभागात उत्सुक असलेल्या उमेदवाराकडून विविध स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडियन पोस्ट ने भरतीची जाहिरात पोस्ट डिपार्टमेंट द्वारे प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही दहावी बारावी किंवा पदवीधर उत्तीर्ण असून ही शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यामध्ये एकूण 44 हजार 228 इत्यादी पदांची भरती सुरू आहे. या भरतीची सविस्तर माहिती तसेच ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.

India Post Bharti 2024 : Friends, India Post Departments are inviting applications from interested candidates for the post of Gramin Dak Sevak as well as Assistant Branch Postmaster etc. at various levels. Indian Post Recruitment Advertisement has been released by Postal Department. In this the educational qualification is 10th 12th or graduation pass and this is a golden opportunity for the candidates with this educational qualification. In this total recruitment of 44 thousand 228 etc. posts is going on. The detailed information of this recruitment along with the online application link is given below.
  • एकूण पदे-  भारतीय डाक विभागात एकूण 44 हजार 228 पदे भरली जाणार.
  • भारतीय डाक विभागातर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  •  यामध्ये अर्ज करण्यासाठी कमीत कमी पात्रता दहावी पास आणि जास्तीत जास्त पदवीधर उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  •  निवड झालेल्या उमेदवारांना 12000 ते 29 हजार 380 रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.
  •  अधिक माहिती आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी लिंक खाली  दिलेली आहे.
जाहिरात पीडीएफयेथे पहा
ऑनलाइन अर्ज करायेथे पहा
India Post Bharti 2024
  • अर्ज हे ऑनलाइन (Online) पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
  • अर्ज करण्याची तारीख- 15 जुलै 2024 पासून सुरू.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-  5 ऑगस्ट 2024. 
  • नोकरी ठिकाण (Job Location)- महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतात कुठेही.
  • वयोमर्यादा-  18 ते 40 वर्ष  उमेदवार अर्ज करू शकतात.
  • नोकरी-  कायमस्वरूपी /पर्मनंट
  • निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा तसेच दहावी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ (PDF) जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

One thought on “भारतीय डाक विभागात मोठी भरती !!  पात्रता दहावी पास | India Post Bharti 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *