ITBP Recruitment 2024 | भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती !! ITI,10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी
ITBP Recruitment 2024 : भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये एकूण 202 पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे. ITBP बल बॉर्डर वरती कार्यरत असते. केंद्राच्या सेन्सिटिव्ह बॉर्डर जसे की चीन बॉर्डर, नेपाळ, इत्यादी बॉर्डर वरती आयटीबीपी हे पोलीस बल कार्य करते. दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ज्यांना ज्यांना देश सेवा करायचे असेल ते या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात.
ITBP Recruitment 2024 : A total of 202 Posts have been Announced in the Indo-Tibetan Border Police Force. The Last date for Submission of Applications is 10 September 2024. The ITBP Force Operates above the border. ITBP is the Police Force on the Sensitive Borders of the Center like China border, Nepal border etc. This is a Golden Opportunity for 10th and 12th students. Those who want to serve the country can Apply for this Post.
ITBP Recruitment 2024 (जागांचा तपशील)
Name Posts (पदाचे नाव) –
- Constable (Carpenter)
- Constable (Plumber)
- Constable (Mason)
- Constable (Electrician)
पदानुसार जागा-
Constable कॉन्स्टेबल (Carpenter) कारपेंटर : 71 Posts (61 Male, 10 Female).
Constable कॉन्स्टेबल(Plumber)प्लंबर : 52 Posts (44 Male, 08 Female).
Constable कॉन्स्टेबल(Mason)मेसन : 64 Posts (54 Male, 10 Female).
Constable कॉन्स्टेबल (Electrician) इलेक्ट्रिशन : 15 Posts ( 14 Male, 01 Female)
पात्रता –
- शैक्षणिक पात्रता: प्लंबर, मेसन, कारपेंटर, किंवा इलेक्ट्रिशियन मध्ये 10 वी पास किंवा आयटीआय.
- वेतन/ मानधन: दरमहा रु. 21,700/- ते .69,100/- पर्यंत. वेतन दिले जाते. तर भत्ते सोडून.
- वयोमर्यादा: 18 – 23 वर्षे. उमेदवार अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2024.
- अर्ज बंद होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2024
सिलेक्शन प्रोसेस –
- Physical Efficiency Test (PET)
- Physical Standards Test (PST)
- Written Exam
- Trade Test
- Detailed Medical Examination
Impotant Links –
नवीन जॉब्स येथे पहा!!!!
1 thought on “ITBP Recruitment 2024 | भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती !! ITI,10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी”