10वी पास साठी महानिर्मिती विभागात विविध पदांची भरती | Mahanirmiti Bharti 2024

1000000311
Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. Mahanirmiti Bharti 2024 अंतर्गत 10 th पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण 10th झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.

महानिर्मिती विभागात मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून 10th पास झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 26 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Mahanirmiti Bharti 2024

महानिर्मिती विभागात अंतर्गत या भरतीमध्ये तंत्रज्ञ-3 या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये एकूण 800 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी महानिर्मिती अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

All vacancies for the post of Technician-3 are going to be filled in this recruitment within the Department of Mahanirati. For this reason, applications are being invited from candidates from all over the state through online mode. Candidates will be selected for a total of 800 seats in the said recruitment. And permanent job opportunities will be made available under Maha Nirmiti for employment.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महानिर्मिती विभाग मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि महानिर्मिती विभाग अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Mahanirmiti Bharti 2024 & Eligibility criteria

भरतीचे नाव – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2024.

भरती विभाग – महानिर्मिती विभागात नोकरी.

पदाचे नाव – Technician-3 या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास असावा व संबंधित ट्रेड मधून ITI कोर्स झालेला असावा.

उपलब्ध पदसंख्या – 800 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना महानिर्मिती विभाग येथे नोकरी मिळणार आहे. ( महाराष्ट्र)

टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.

Mahanirmiti Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क नाही.

वयोमर्यादा – सदरील भरतीसाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

वेतनश्रेणी – Rs.34,555/- महिना [ सविस्तर जाहिरात पहावी]

भरतीचा अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Passport साईज फोटो
  • Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर.
  • डोमासाईल प्रमाणपत्र.
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
  • आवश्यक असल्यास.अनुभव संबंधित प्रमाणपत्र.

Mahanirmiti Bharti 2024 apply link & Notification pdf

📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी- येथे क्लिक करा.

💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- येथे क्लिक करा.

😊 आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

ही पण जाहिरात पहा – माझगाव डॉक अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी, पात्रता -10 वी पास ते पदवीधर | Mazagon Dock Recruitement 2024

आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share this content:

1 thought on “10वी पास साठी महानिर्मिती विभागात विविध पदांची भरती | Mahanirmiti Bharti 2024”

Leave a Comment