नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण (Maharashtra general knowledge Marathi pdf) महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी PDF प्रश्न पाहणारआहोत.तसेच त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला या पोस्टच्या शेवटी मिळेल. पोलीस भरती तसेच तलाठी भरती एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले जातात. त्यावर परीक्षेत सर्वात जास्त महाराष्ट्र जनरल नॉलेज वरती सर्वाधिक प्रश्न असतात. आपल्याला महाराष्ट्र बद्दल कितपत ज्ञान आहे हे तपासले जाते. कारण की महाराष्ट्र मध्ये नोकरी करायची म्हटलं तर महाराष्ट्र बद्दलचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राची जी काही पार्श्वभूमी असेल ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात जास्त प्रश्न हे महाराष्ट्रावरती विचारले जातात. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रावर आधारित 30 प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मग बघुयात,
Maharashtra General knowledge Marathi PDF, महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf
Maharashtra general knowledge Marathi pdf | महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf
- महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर अशा क्रमाने सांगा?
उत्तर- शंभू महादेव रांग, हरिश्चंद्र बालाघाट रांग, अजंठा रांग,सातपुडा रांग
- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी……. किमी आहे?
उत्तर- 720 किमी.
- महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?
उत्तर- त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे?
उत्तर- त्रिकोणाकृती.
- दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अति पूरग्रस्त जिल्हा…… आहे?
उत्तर- सांगली.
- 01 मे 1960 रोजी महाराष्ट्रात……. जिल्ह्यांचा समावेश होता?
उत्तर- 26
- महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे 1999 रोजी झाले आहे?
उत्तर- हिंगोली.
- महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे…….. या ठिकाणी एकत्र आलेले आहेत?
उत्तर- निलगिरी.
- खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही?
उत्तर- हळदी घाट.
10. सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे?
उत्तर- उत्तर- दक्षिण
11. हिमालय पर्वतात खालीलपैकी कोणता खडक प्रामुख्याने आढळतो?
उत्तर- पातालित खडक.
12. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे?
उत्तर- सह्याद्री पर्वत.
13. महाराष्ट्रात दख्खन पठारावर भूगर्भ जलसंपदा अल्प प्रमाणात आहे कारण त्याची……. रचना?
उत्तर- अच्छिद्र
14. महाराष्ट्राने भारताचा किती……. क्षेत्रफळ व्यापलेला आहे?
उत्तर- नऊ टक्के
15. पश्चिम घाटातील कळसूबाई या अतिउंच चिखलाची उंची…… एवढी आहे?
उत्तर- 1646 मीटर समुद्रसपाटीपासून
16. काळवीटांसाठी…….. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे?
उत्तर- देऊळगाव रेहेकुरी.
17. संभाजीनगर येथील……. या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे?
उत्तर- गौताळा.
18. महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान……. या जिल्ह्यात आहे?
उत्तर- सांगली.
19. महाराष्ट्र मध्ये……… ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स( स्वयंचलित हवामान केंद्रे) स्थित आहेत?
उत्तर- 12
20. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?
उत्तर- अंजन.
GK Questions With Answers in Marathi PDF
21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे?
उत्तर- गडचिरोली.
22. महाराष्ट्र राज्याचे…….. क्षेत्र कृषी हवामान विभागात विभागले गेलेले आहे?
उत्तर- 9
23. महाराष्ट्रातील वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम योग्य आहे?
उत्तर- गडचिरोली, अमरावती, ठाणे, चंद्रपूर.
24. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर- दक्षिण कोकण.
25. महाराष्ट्रात चंद्रपूर/ गडचिरोली भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
उत्तर- पानझडी जंगल.
26. भारतातील खालीलपैकी कोणता भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?
उत्तर- महाराष्ट्राचे पठार.
27. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
उत्तर- पाडेगाव.
28. जांभी मृदा महाराष्ट्राच्या…….. जिल्ह्यात आढळते?
उत्तर- रत्नागिरी.
29. खालीलपैकी कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात काळी माती आढळते?
उत्तर- महाराष्ट्र.
30. महाराष्ट्रातील पहिला वायु विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- सिंधुदुर्ग.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी, वरती हे महत्त्वाचे 30 प्रश्न होते. जनरल नॉलेज वर आधारित असणारे हे प्रश्न आत्तापर्यंतच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर सर्व परीक्षांमध्ये यातील प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नच मी घेतलेले आहेत, जर हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील किंवा तुमच्या उपयोगाचे असतील तर आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आणि तुमच्या मित्रांसोबत हे महत्त्वाचे प्रश्न शेअर करा. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेल आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. अशाच प्रकारचे प्रश्न मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. याची PDF फाईल तुम्हाला खाली डाउनलोड बटनावरती मिळेल.
Good gk..
GK
Books
चंद्रपूर
This is nice to help us
Thank you 😊
Rajkumar Madavi
Gadchiroli