माझगाव डॉक अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी, पात्रता -10 वी पास ते पदवीधर | Mazagon Dock Recruitement 2024

Author:
Mazagon Dock Recruitement 2024

Mazagon Dock Recruitement 2024 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. माझगाव डॉक अंतर्गत 10 th पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण 10th किवा पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.

Mazagon Dock मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून 10th पास व पदवीधर झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Mazagon Dock Recruitement 2024 :

Mazagon Dock अंतर्गत या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये एकूण 234 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड,मुंबई अंतर्गत नोकरी दिली जाणार आहे.

All vacancies for the post of Executive are going to be filled in this recruitment under Mazagon Dock. For this, applications are being invited from the candidates from all over the state through online mode. Candidates will be selected for a total of 234 seats in the said recruitment. And the job is going to be given under Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Mazagon Dock मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि Mazagon Dock अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Mazagon Dock Vacancy 2024 & Eligibility criteria

भरतीचे नाव – Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai.

भरती विभाग – शिप बिल्डर्स विभागात नोकरी.

पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधर झालेला असावा.

उपलब्ध पदसंख्या – 234 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना माझगाव डॉक मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.

Mazagon Dock Recruitement 2024 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क नाही.

वेतनश्रेणी – नियमानुसार [ सविस्तर जाहिरात पहावी]

भरतीचा अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Passport साईज फोटो
  • Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर.
  • डोमासाईल प्रमाणपत्र.
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
  • आवश्यक असल्यास.अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

Mazagon Dock Recruitement 2024

📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा.

💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🧑‍🧑‍🧒 आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

नवीन नोकरीभारतीय हवाई दलात पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Indian Airforce Vacancy 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version