Mumbai Police bharti 2024 vacancy – नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकता. सविस्तर भरतीची जाहिरात अर्जाची माहिती खाली मिळेल. तसेच या भरतीची प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.अर्ज भरावयास सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे. त्या अगोदर मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज करण्यास उमेदवार पात्र असणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यात वेळेच्या आधी पाठवायचे आहेत. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता ,अर्ज शुल्क ,वयोमर्यादा तसेच भरतीची अधिकृत माहिती, इत्यादी सर्व खाली दिलेले आहे ते सविस्तर वाचूनच अर्ज करायचा आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे. यासाठी लेखी परीक्षा ही 50 गुणांची असणार आहे. आणि तोंडी परीक्षा ही 25 गुणांची असणार. या दोन्हींचे फायनल मिरीट लावूनच भरती केली जाणार आहे. दोन्हींची मिळून कमीत कमी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाचा पत्ता, आणि इतर माहिती खाली दिलेली वाचा.
Mumbai Police bharti 2024 vacancy
भरतीचे नाव – Navi Mumbai Police Bharti 2024
पदांची संख्या – 06
पदाचे नाव – विधी अधिकारी व विधी अधिकारी गट-ब
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असलेले उमेदवार (संबंधित विषयातील) सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा
नौकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन (OFFLINE)
अर्ज करण्याची मुदत – 25 ऑक्टोबर 2024
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाहीवयोमार्यादा – 60 वर्षा पर्यंत
वेतन
- विधी अधिकारी गट-ब: 28,000/- रुपये.
- विधी अधिकारी: 23,000/- रुपये
अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड- 400614
उमेदवारांसाठी सूचना
- भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज हा मुदतीच्या आत सविस्तर माहिती भरून मुळ पत्त्यावर पाठवायचा आहे.
- अर्ज सादर करताना तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून, जसे की तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती अचूक भरा.
- आवश्यक ती माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा त्यानंतर अर्ज सादर करा.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.
Mumbai Police Bharti 2024 Vacancy
🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf – इथे क्लिक करा
💻अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा
नवनवीन जाहिराती येथे पहा –
रेल्वेमध्ये निघाली मेगाभरती 14298 जागा, पात्रता 10 वी ते पदवीधर | RRB Recruitment 2024
1 thought on “Mumbai Police bharti 2024 vacancy | पोलिस आयुक्तालयात निघाली भरती, हे उमेदवार अर्ज करू शकतात”