Pavana Sahakari Bank Recruitment :
पवना सहकारी बँक लिमिटेड (Pavana Sahakari Bank Limited)अंतर्गत पुणे ऑफिस मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केली असून इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.
Pavana Sahakari Bank Limited Chinchwad Pune, had a Business Mix of More than 1000 Crores as On 31/03/2024 Operating through its 22 Branches and head office is Looking for dynamic, young and result Oriented Candidate for the Following Post
Posts :
- Senior Manager it ( सीनियर मॅनेजर आय.टी)
- Assistant Manager it ( असिस्टंट मॅनेजर आय.टी)
- Clerk it ( क्लार्क आय.टी)
पदांचा तपशील-
1) Senior Manager it ( सीनियर मॅनेजर आय.टी) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्टिफिकेशन आणि सिस्टीम डेटाबेस यामध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
अनुभव – इच्छुक उमेदवारांकडून तसेच या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडे सदर कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
2) Assistant Manager it ( असिस्टंट मॅनेजर आय.टी) -मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E Computer किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले असावे. नेट बँकिंग, एटीएम सिस्टीम इन्स्टॉलेशन, नेट बँकिंग मॉनिटरिंग मधला कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अनुभव- सदर कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असल्यास त्या उमेदवाराला प्रथमता प्राधान्य देण्यात येईल. त्या उमेदवाराला इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा लिहिता वाचता तसेच बोलता येते आवश्यक आहे.
3) Clerk it ( क्लार्क आय.टी) सदर पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीकॉम ची डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच MCA,MCS वर्षाचा आय.टी डिपार्टमेंटचा बँकिंग मधला अनुभवा आवश्यक.
अर्ज कसा करावा-
वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करावी आणि सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर ती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या पासून 10 दिवसाच्या आत मध्ये पोहोचेल अशा पद्धतीने आपला अर्ज पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता-
पवना सहकारी बँक लिमिटेड, पुणे मुख्य कार्यालय प्लॉट नंबर C-20 एच ब्लॉक, पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड, पुणे 411019.
Pune Sahakari bank ltd., Pune, Head Office: Plot Number. C-20 H- block, Pimpri Industrial Area, near Auto cluster, Chinchwad, Pune- 411019.
उमेदवारांसाठी सूचना- (Instructions for Candidate )
- उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी सविस्तर जाहिरात वाचून त्यानंतरच अर्ज सादर करावा.
- अर्ज हे विहित नमुन्यातच आणि दिलेल्या तारखे अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्यानंतर त्याचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.
- पदभरती रद्द करण्याचा तसेच स्थगित करण्याचा निर्णय पवना सहकारी बँक लिमिटेड कडे असेल. बँकेने तो अधिकार स्वतःकडे राखून ठेवलेला आहे.
- मुलाखतीला जाताना उमेदवारांनी सर्व ती आवश्यक कागदपत्रे व त्यांची साक्षांकित प्रत बरोबर ठेवावी.
जाहिरात – डाऊनलोड करा.
ही पण जाहिरात पहा– भारतीय डाक विभागात मोठी भरती !! पात्रता दहावी पास | India Post Bharti 2024
One thought on “Pavana Sahakari Bank Recruitment : पवना सहकारी बँकेमध्ये लिपिक तसेच इतर पदांसाठी मोठी भरती ! पगार, 40 हजार”