PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती !! पात्रता-10 वी ते पदवीधर

PMC Recruitment 2024

पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 682 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जे उमेदवार दहावी पास ते पदवीधर आहेत अर्ज करू शकतात. PMC Recruitment 2024 भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कऱण्यात येनार आहे. 682 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. या पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आपले अर्ज Online पद्धतीने सादर करायचे आहेत.

Total 682 Posts Are to be Filled in Pune Municipal Corporation. Candidates Who are 10th Pass to Graduate Can Apply for it. PMC Recruitment 2024 recruitment will be done under Chief Minister Youth Work Training Scheme. Online Applications Are invited for 682 Posts. The Last date to Apply for these Posts is 19 August 2024. The Advertisement of these Posts has been Published, for this the Eligible Candidates have to read the detailed Advertisement and Submit their Applications Online.

PMC Recruitment 2024

  • पदाचे नाव – युवा प्रशिक्षण योजना.
  • एकूण पदे – 682 पदे.
  • विभाग – पुणे महानगरपालिका
  • श्रेणी – राज्य श्रेणी अंतर्गत ही भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण

उमेदवाराचे सिलेक्शन झाल्यानंतर पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

आवश्यक लागणारी कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (Aadhar Card )
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला(Xerox)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

वरील सर्व कागदपत्रांच्या ओरिजनल तसेच दोन प्रतीत झेरॉक्स आवश्यक.

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी अर्ज हा Online पद्धतीने सादर करायचा आहे.

परीक्षा फी

या भरतीसाठी कोणतीही परिक्षा फी नाही.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 10/12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

अर्जाची शेवटची तारीख

19 ऑगस्ट 2024.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई व क्लार्क पदाची भरती, पात्रता- 10 वी पास ते पदवीधर !!

महत्त्वाच्या लिंक –

Share this content:

2 thoughts on “PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती !! पात्रता-10 वी ते पदवीधर”

Leave a Comment

Exit mobile version