नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या ब्लॉग वरती, आज आपण Police Bharti One Liner Question pdf पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला पोलीस भरती वर आधारित विचारले जाणारे प्रश्न आहेत. सध्याला पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू आहेत काही ठिकाणी लेखी परीक्षा ही झालेल्या आहेत. सध्या मुंबई पोलीस तसेच काही ठिकाणच्या जिल्ह्यांची ग्राउंड सुरू आहेत. लवकरच त्यांच्या लेखी परीक्षांच्या ही तारखा येतील. त्यासाठी लेखी परीक्षेचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगानेच आपण जे मेन मेन प्रश्न आहेत जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण या ब्लॉग पोस्टमध्ये घेतलेले आहे.सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत या प्रश्नांची पीडीएफ फाईल तुम्हाला हवी असेल तर या ब्लॉगच्या शेवटी डाऊनलोड बटणावरून तुम्ही मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता.
Police Bharti One Liner Question pdf
- ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर- रत्नागिरी
- महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले ?
उत्तर -छत्रपती राजाराम
- भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण….. या दोन टेकड्या दरम्यान पसरलेले आहे?
उत्तर- कळसुबाई व बालेश्वर
- इसवी सन ११९१ मध्ये तराईची लढत कोणामध्ये लढली होती?
उत्तर- पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गोरी
- इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्र मध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला?
उत्तर- राष्ट्रकूट.
- श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला?
उत्तर – चंद्रगुप्त
- मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये स्थित होता?
उत्तर- Tregris and Ufretis
- मोनालीसा व दि लास्ट सफर या अजरामर चित्रकला कृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे?
उत्तर- लिओनार्दो दा विंची.
- शंभर उंदरांपेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे?
उत्तर- voltair
- संयुक्त राष्ट्र संघाची सनद किती कलमाची आहे ?
उत्तर – 111
- सीटो करार किंवा सीटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली?
उत्तर- चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
- इसवी सन 1946 मध्ये ग्रीस मधील अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिंपिक ची सुरुवात झाली, ऑलिंपिकच्या ध्वज पांढरा असून यात किती वर्तुळे आहेत?
उत्तर- 5
- हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ?
उत्तर- काळीबंगन.
- आर्य संस्कृती जीवनात गळ्यातील दागिनेस काय म्हणत?
उत्तर- निष्क.
- कोणत्या विजयानिमित्त अकबराने फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला?
उत्तर- गुजरात मधील विजय निमित्त.
- होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रास मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले ?
उत्तर- न्यू इंडिया.
- प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता?
उत्तर- ग्रीस.
- PIL ही संकल्पना कोणी विकसित केली?
उत्तर- न्यायमूर्ती व्ही.आर.कृष्णाआयर
- विद्युत इस्त्री चे कार्य_______ यावर आधारित आहे?
उत्तर- ज्युलचा नियम.
- एका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परीघ 20 टक्क्याने वाढतो तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
उत्तर- 44%
- मैदानावरील 7 खेळाडूंना एका वर्तुळाच्या भोवती एकमेकांचा हात पकडून उभे राहायचे आहे, तर जास्तीत जास्त किती प्रकारे उभे राहता येईल?
उत्तर- 720
- उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी_____ निर्माण होते?
उत्तर- दाट धुके.
- “सी वर्ल्ड” हा प्रकल्प कशासंदर्भात आहे?
उत्तर- पर्यटन विषयक.
- ISBN दहा अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आला होता?
उत्तर- 1972.
- महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- राज्य निवडणूक आयुक्त.
- बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण?
उत्तर- डॉक्टर संजीव रेड्डी.
- भारतीय चलन रुपयाचे “रू” हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले?
उत्तर- उदयकुमार.
- पेशवे काळात चित्र कामासाठी महाराष्ट्रमध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?
उत्तर- कापडी पट.
- भारत हा जगातील______ महा जैवविविधता देशांपैकी एक आहे?
उत्तर- 12.
- सागर जलाशयाची सरासरी क्षारता किती असते आणि ती लिहिली जाते?
उत्तर- 35 टक्के.
मित्रांनो हे, Police Bharti One Liner Question pdf तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे असतील तर आपल्या ब्लॉगला फॉलो करा, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेल आणि व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला याची पीडीएफ फाईल आणि महत्त्वाचे प्रश्न मिळतील. वर दिलेल्या 30 प्रश्नांची पीडीएफ फाईल खाली डाऊनलोड बटनावर तुम्हाला मिळेल.