Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024 | पुणे जिल्हा नागरी बँकेत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी, पगार 25000

Author:

1000000086
Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024

Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024

Pune jilha Nagari Bank Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. पुण्यातील नावाजलेल्या पुणे जिल्हा नागरी बँकेमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.

पुणे जिल्हा नागरी बँकेमध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून पदवीधर उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 21 नोव्हेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेले आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Graduate candidates from various fields will be eligible to apply in Pune District Urban Bank, they have to submit their applications through online mode before this application help, applications received after the date will not be considered. The deadline for candidates to apply for this post is 21 November 2024. The official advertisement published for the recruitment has been released on the official website. The detailed advertisement of this recruitment official information website, exam fee, and all other detailed information is given below.

पुणे जिल्हा नागरी बँकेमध्ये असोसिएशन अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये लेखनिक या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि यासाठीची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Pune jilha Nagari Bank असोसिएशन कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि बँकिंग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024 Qualifications & Vacancies :

भरतीचे नाव – Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024.

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे. (बैंकिंग)

पदाचे नाव – लेखनिक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.

उपलब्ध पदसंख्या – रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे, मध्ये नोकरी मिळणार आहे.

टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.

Pune Jilha Nagari Bank Recruitement 2024 :

अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क –

  1. खुला प्रवर्ग 885 रुपये.
  2. मागास/राखीव प्रवर्ग शुल्क नाही.

वयोमर्यादा – 22 ते 35 वर्ष (OBC – 03 वर्ष सूट SC/ST / 05 वर्ष सूट)

भरतीचा अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Passport साईज फोटो

Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

रहिवासी पुरावा

शाळा सोडल्याचा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेअर.

डोमासाईल प्रमाणपत्र.

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे

आवश्यक असल्यास अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी- येथे क्लिक करा.

💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- येथे क्लिक करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

50 gk questions with answers | 50 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *