Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण 10 वी झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 विभाग मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून 10 वी पास झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 26 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 भरती विभाग अंतर्गत या भरतीमध्ये सफाई कामगार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी Sainik Kalyan Vibhag Bharti अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपाची नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 recruitment department is going to fill all the vacancies for the post of cleaners in this recruitment. For this reason, applications are being invited from candidates from all over the state through offline mode. Eligible candidates will be selected in the said recruitment. And temporary job opportunities will be provided under Sainik Kalyan Vibhag Bharti for employment.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Sainik Kalyan Vibhag मध्ये तात्पुरत्या स्वरूपाची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि Sainik Kalyan Vibhag अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची, आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 & Eligibility criteria
भरतीचे नाव – महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे विभाग भरती 2024
भरती विभाग – सैनिक कल्याण विभागात नोकरी
पदाचे नाव – सफाई कामगार या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.
नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे,महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी offline पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Passport साईज फोटो
- Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर.
- डोमासाईल प्रमाणपत्र.
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
- आवश्यक असल्यास.अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 apply link & Notification pdf
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी– येथे क्लिक करा.
💻 आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा.