Supreme Court Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. Supreme Court Bharti 2024 अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.
Supreme Court Bharti विभागात मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून पदवीधर पास झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी online पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Supreme Court Bharti 2024
Supreme Court विभाग अंतर्गत या भरतीमध्ये कोर्ट मास्टर,सिनियर पर्सनल असिस्टंट व पर्सनल असिस्टंट या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये एकूण 107 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी महानिर्मिती अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
All the vacancies for the post of Court Master, Senior Personal Assistant and Personal Assistant are going to be filled in this recruitment under the Supreme Court Department. For this, applications are being invited from the candidates from all over the state through online mode. Candidates will be selected for a total of 107 seats in the said recruitment. And permanent job opportunities will be made available under Maha Nirmidhi for employment.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सर्वोच्च न्यायालयात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Supreme Court Bharti 2024 & Eligibility criteria
भरतीचे नाव – भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024
भरती विभाग – Supreme Court विभागात नोकरी.
पदाचे नाव – कोर्ट मास्टर,सिनियर पर्सनल असिस्टंट व पर्सनल असिस्टंट या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.सोबत उमेदवाराकडे कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र असावे.
उपलब्ध पदसंख्या – 107 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना दिल्ली येथे नोकरी मिळणार आहे.
टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.
Supreme Court Bharti 2024 : अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – खुला प्रवर्ग Rs.1000 (मागास/राखीव प्रवर्ग Rs.250/-)
वयोमर्यादा – सदरील भरतीसाठी 18 ते 45 वर्ष वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
वेतनश्रेणी – Rs.44,900 ते Rs.67,700 महिना [ सविस्तर जाहिरात पहावी]
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Passport साईज फोटो
- Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर.
- डोमासाईल प्रमाणपत्र.
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
- आवश्यक असल्यास.अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
Supreme Court Bharti 2024 apply link & Notification pdf
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी– येथे क्लिक करा.
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी– येथे क्लिक करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
ही पण जाहिरात पहा- 10वी पास साठी महानिर्मिती विभागात विविध पदांची भरती | Mahanirmiti Bharti 2024
ही पण जाहिरात पहा- माझगाव डॉक अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी, पात्रता -10 वी पास ते पदवीधर | Mazagon Dock Recruitement 2024