West Central Railway Recruitment 2024 | पश्चिम मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती, पात्रता 10 वी पास
West Central Railway Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही छान संधी आहे. पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 3317 जागांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. दहावी ,बारावी, पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
पश्चिम मध्य रेल्वेत या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीपूर्वी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 असून या भरतीची सविस्तर माहिती तसेच जाहिरात खाली देण्यात आलेले आहे. जाहिराती सविस्तर व काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
West Central Railway Recruitment 2024
मित्रांनो, पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 3317 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पश्चिम मध्य रेल्वे तर्फे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, अप्रेंटिस या पदासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरातून या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा द्वारे होणार असून तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल तर वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करा.
Friends, Applications are invited from eligible Candidates for 3317 Posts in West Central Railway. This Recruitment Process will be implemented by West Central Railway and Applications are invited for the Post of Apprentice. The Online Application Process for this Post has Started from all Over the Country. The Selection of Candidates for this post will be Through a Written test and if you are interested in this post then Apply as soon as possible without wasting time.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पश्चिम मध्य रेल्वे कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. ही नोकरी कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे लांब कुठेही जाण्याची गरज नाही. या नोकरीमध्ये आकर्षक पगार, तसेच इतर भत्ते, इतर सोयी सुविधा या मिळणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता तसेच अर्ज करण्याची लिंक आणि इतर माहिती खालील प्रमाणे.
शैक्षणिक पात्रता-
- भरती विभाग – West Central Railway Recruitment 2024
- भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरी, परमनंट म्हणून नोकरी असणार आहे.
- पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये Apprentice (प्रशिक्षणार्थी) म्हणून घेतले जाणार आहे.
- भरतीचे नाव – भारतीय पश्चिम मध्य रेल्वे भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- मेडिकल लॅब टेक्निशियन या पदासाठी उमेदवार 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण पाहिजे.
- उर्वरित इतर सर्व ट्रेड्ससाठी उमेदवार हा 10वी पास असावा आणि सोबत ITI देखील उत्तीर्ण झालेला असावा.
एकूण पदसंख्या –
- एकूण 3317 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण देशभरात कुठेही.
वयोमर्यादा-
- उमेदवाराचे वय हे 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्ष असावे.
- एससी/एसटी प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट.
- ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट.
अर्जाचे शुल्क-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण Rs.141
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण Rs.41.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो.
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड पैकी(ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला.
- नॉन क्रिमीलेअर.
- domicile प्रमाणपत्र.
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- उमेदवाराची स्वाक्षरी.
- जातीचा दाखला.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 आहे मुदतीपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
इतर माहिती –
- उमेदवारांनीअधिकृत वेबसाईटवर जाऊनच आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक ती पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF पाहूनच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती योग्य भरायची आहे. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. व आपला अर्ज बाद करण्यात येईल. त्यामुळे अर्ज हा पूर्णपणे भरावा.
- मोबाईल मधून अर्ज करणार असाल तर मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर मध्ये डेस्कटॉप मोड ऑन करून अर्ज भरावा. या पद्धतीने अर्ज केल्यास अर्ज भरण्यासाठी सोयीस्कर पडेल.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच आपला अर्ज हा सबमिट होणार आहे.
- एकदा सबमिट झालेला अर्ज हा पुन्हा एडिट होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरून एकदा पूर्णपणे वाचून मगच सबमिट बटनावर क्लिक करावे.
महत्त्वाच्या लिंक-
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी– येथे पहा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी– येथे पहा
- टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी– येथे पहा
ITBP Recruitment 2024 | भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती !! ITI,10 वी 12 वी उत्तीर्णांना संधी
महाराष्ट्रातील तसेच देशातील इतर महत्त्वाच्या अपडेट्स आणि नोकऱ्या यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा!!!
1 thought on “West Central Railway Recruitment 2024 | पश्चिम मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती, पात्रता 10 वी पास”