Yantra India Limited Recruitment 2024 | यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 4039 पदांची भरती प्रक्रिया सुरू

Yantra India Limited Recruitment 2024

Yantra India Limited Recruitment 2024 :  यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे.यामध्ये आयटीआय आणि नॉन आयटीआय कॅटेगिरी साठी जागा उपलब्ध आहेत.  ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ही भरती निघालेली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या जागा निघालेल्या आहेत. टोटल 4039  जागा या भरतीसाठी सामान्य कॅटेगिरी साठी आहेत. आणि एक्स कॅटेगरीसाठी 2576 इतक्या जागा आहेत. या भरतीची सविस्तर माहिती, तपशील तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला आहे. पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे. 

Online applications from Indian citizens shall be invited for engagement of 58th batch (for Non-ITI & ITI Category) of Trade Apprentices under the ‘Apprentices Act 1961 and amendment thereof’ in Ordnance & Ordnance Equipment Factories located in different states across India. The number of vacancies is approximately 4039(1463 Non-ITI and 2576 Ex-ITI category) in the Ordnance Factories. The purpose of exercise is to promote the flagship program of the Government of India i.e. Skill India Mission.

Yantra India Limited Recruitment 2024

सदर भरती मध्ये वय 18 ते 35 दरम्यान  असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने  प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे वेळेच्या आधी आपला अर्ज सादर करायचा आहे. भरतीचे नाव, पदांची संख्या, शैक्षणिक पात्र, नोकरीचे  ठिकाण, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची, अर्ज शुल्क, इत्यादी सर्व माहिती खाली दिलेले आहे.

भरतीचे नाव –  Yantra India Limited Recruitment 2024

पदांची संख्या – 4,039 पदे 

पदाचे नाव – आयटीआय अप्रेंटिस, नॉन आयटीआय अप्रेंटिस 

शैक्षणिक पात्रता – पद क्रमांक 1)- मान्यताप्राप्त बोर्डातून 50% टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण गरजेचे तसेच 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक.

पद क्रमांक 2)  माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी 50% गुणासह  तसेच गणित आणि विज्ञान विषयांमध्ये 40% गुणांसह उत्तीर्ण असावा

सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा 

नौकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही 

निवड प्रक्रिया – अंतिम उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज कसा करावा 

अर्ज करण्याची पद्धत –  ऑनलाईन पद्धतीने 

अर्ज करण्याची मुदत – 14 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क  – GEN/OBC 200/-   SC/ST-100/-

वयोमार्यादा – 35 वर्षा पर्यंत

उमेदवारांसाठी सूचना 

  • भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा मुदतीच्या आत सविस्तर माहिती भरून वेळेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज  सादर करताना तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून, जसे की तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती अचूक भरा.  जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील.
  • आवश्यक  ती माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा  त्यानंतर अर्ज सादर करा.
  •  सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.

 Yantra India Limited Recruitment 2024

🧾भरतीची अधिकृत जाहिरात pdf – इथे क्लिक करा 

💻अधिकृत वेबसाइट –  इथे क्लिक करा 

नवनवीन जाहिराती – 

Mumbai Police bharti 2024 vacancy | पोलिस आयुक्तालयात निघाली भरती, हे उमेदवार अर्ज करू शकतात

महाराष्ट्र स्थावर संपदा विभाग भरती पात्रता,10 वी पास ते पदवीधर |  Mahareat recruitment 2024 notification



Leave a Comment

Exit mobile version