BEML Recruitment 2024 : मिञांनो भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांवर भरती निघाली असून यासाठी जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची संख्या, पात्रता, अर्ज करण्याची लिंक, परीक्षा फी, इत्यादी ची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
BEML Recruitment 2024
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांवर ही भरती निघालेली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. यासाठीची वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष आहे. अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी.
पदाचा तपशील
1) ITI आयटीआय ट्रेनी-(Fitter) 07
2) ITI आयटीआय ट्रेनी-(Turner) 11
3) ITI आयटीआय ट्रेनी-(Machinist) 10
4) ITI आयटीआय ट्रेनी-(Electrician) 08
5) ITI आयटीआय ट्रेनी-(Welder) 18
6) ऑफिस असिस्टंट ट्रेनी : 46
एकूण जागा (Total Vacancy) : 100
शैक्षणिक पात्रता : ( Educational Qualification)
पद क्र.1 ते 5 (i) 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मधील प्रवीण ता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा ( Age Criteria)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2024
आवश्यक कागदपत्रे
Along with the Online application, the candidates are required to upload the following documents:- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :
(a) 10-th Marks card
(b) 12th Marks card
(c) Qualifying Degree Marklist
(d) Degree Certificate
(e) Post Graduation Marks Cards as Applicable
(f) Post Graduation Certificate as Applicable.
(g) Identity card (for eg. Aadhar, Passport, Driving License, PAN Card, etc.)
(h) Resume.
(i) OBC/EWS/SC/ST/PWD certificate (as applicable)
(j) All experience Documents clearly indicating Start & End dates of each Employment.
अधिकृत संकेतस्थळ : येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी : येथे पहा
Online अर्ज करण्यासाठी : येथे पहा
One thought on “BEML Recruitment 2024 : भारत अर्थ मूव्हर्स लि.मध्ये 100 जागांवर भरती !!”