Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती

Author:
Deogiri nagari sahakari bank recruitment 2024
Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024

Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 :  मित्रांनो तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे इच्छुक असल्यास तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या बँकेमध्ये लिपिक या पदासाठी भरती सुरू आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. अधिक माहिती खालील प्रमाणे.

Deogiri Nagari Sahakari Bank अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून दिनांक 04/09/2024 पासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 सप्टेंबर 2024. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे.भरतीसाठीची पात्रता अर्ज करण्याची लिंक पीडीएफ  जाहिरात इत्यादीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. 

Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024

  • भरतीचे नाव – Deogiri Nagari Sahakari Bank,छत्रपती संभाजीनगर.
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • नोकरी विभाग – सहकारी बँक विभागात क्लार्क पद.
  • एकूण पदसंख्या – 60
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
  • अर्ज प्रक्रिया –  भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
  • अर्ज शुल्क – 700 rs. 
  • नोकरीचा प्रकार – खाजगी नोकरी (प्रायव्हेट नोकरी)
  • पदाचे नाव -लिपिक (क्लार्क) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, येथे देवगिरी नागरी सहकारी बँकेमध्ये क्लर्क पदावर नोकरी मिळणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर  किंवा तत्सम पात्रता पूर्ण केलेली असावी.

महत्त्वाच्या सूचना

  • खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपायची वाट न पाहता या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
  • उमेदवारांनी सर्व माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावयाची आहे. 
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी  संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करत असल्याची खात्री करूनच अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांकडे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर जो सद्यस्थितीत चालू आहे तो द्यावयाचा आहे. त्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील. 
  • उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी /  कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. 
  • कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. 
  • परीक्षेची वेळ दिनांक तसेच इतर सर्व माहिती उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर मिळत राहील. 
  • अर्ज सबमिट करण्यापू-स्थेक—खीव असणार आहेत. त्यामुळे उमेदवार  कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
  • भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

महत्वाच्या लिंक

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी – –क्लिक करा

महत्त्वाच्या भरती-

BEML Recruitment 2024 : भारत अर्थ मूव्हर्स लि.मध्ये 100 जागांवर भरती !!

CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 1130 जागांसाठी भरती सुरू, पात्रता 12 वी पास !!





2 thoughts on “Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *