Science gk questions with answers in Marathi pdf

Science gk questions with answers in Marathi pdf : विज्ञानावर आधारित सामान्य ज्ञान हे शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते. विज्ञान विषयक प्रश्न आणि उत्तरे अभ्यासल्याने आपली जिज्ञासा आणि बौद्धिक क्षमता वाढते.

1000000804
Science gk questions with answers in Marathi pdf

आजच्या विज्ञानाच्या टॉपिक मध्ये आपण विज्ञानाचे महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे पृथ्वी, प्रकाशाचा वेग, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आणि इतर महत्त्वाचे मूलभूत मुद्दे पाहणार आहोत. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला तर प्रकाशाचा वेग सुमारे ३,००,००० किमी प्रति सेकंद आहे. तसेच, मानवी शरीरातील त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे, तर मूत्रपिंडे रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. हे महत्त्वाचे प्रश्न आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञानाशी निगडित आहेत आणि परीक्षांमध्ये सुद्धा सर्रास हे प्रश्न विचारले जातात.

अशा प्रकारच्या विज्ञान विषयक प्रश्नांचा सराव केल्यास स्पर्धा परीक्षा, आणि क्विझ स्पर्धांमध्ये यशस्वी होता येते. तसेच विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो आपल्या आयुष्याचा पाया आहे. या प्रश्नांमधून आपल्याला विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेता येतात आणि ज्ञान अधिक दृढ होते.

Science gk questions with answers in Marathi pdf

पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेते?
उत्तर: ३६५ दिवस आणि ६ तास.

गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: आयझॅक न्यूटन.

प्रकाशाचा वेग किती आहे?
उत्तर: सुमारे ३,००,००० km प्रति सेकंद.

सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
उत्तर: गुरू (ज्यूपिटर)

मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम कोणते अवयव करतात?
उत्तर: मूत्रपिंड (किडनी).

सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: ८ मिनिटे २० सेकंद.

विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एकक कोणते आहे?
उत्तर: ओहम (Ohm)

सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे?
उत्तर: हिरे (Diamond)

मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर: त्वचा (Skin).

पृथ्वीचा व्यास साधारण किती आहे?
उत्तर: १२,७४२ किलोमीटर.

सर्वात छोटा ग्रह कोणता आहे?
उत्तर: बुध (Mercury).

रक्तगटाचे वर्गीकरण कोणी केले?
उत्तर: कार्ल लँडस्टायनर.

कोणता गॅस झाडे श्वसनासाठी वापरतात?
उत्तर: कार्बन डायऑक्साइड.

मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात?
उत्तर: 206 हाडे

Science gk questions with answers in Marathi pdf

ओझोन थर कोणत्या वायूने तयार होतो?
उत्तर: ओझोन (O3)

इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला?
उत्तर: थॉमस अल्वा एडिसन.

दुधाला पांढरा रंग का असतो?
उत्तर: कॅसिन प्रथिनांमुळे

सौर मालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे?
उत्तर: शुक्र (Venus)

कोणता गॅस प्राणवायू म्हणून ओळखला जातो?
उत्तर: ऑक्सिजन (Oxygen)

पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
उत्तर: H2O

कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात?
उत्तर: मंगळ (Mars).

कोणत्या वायूला “हास्यवायू” म्हणतात?
उत्तर: नायट्रस ऑक्साइड (N2O)

मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे?
उत्तर: फिमर (जांघेचे हाड)

कोणत्या घटकाचा उपयोग वीज वाहतुकीसाठी होतो?
उत्तर: तांबे (Copper).

पेनिसिलिनचा शोध कोणी लावला?
उत्तर: अलेक्झांडर फ्लेमिंग

कोणत्या गॅसला “श्वसनाचा वायू” म्हणतात?
उत्तर: ऑक्सिजन (Oxygen).

कोणता गॅस फुगे भरण्यासाठी वापरला जातो?
उत्तर: हीलियम (Helium)

सूर्याचा मुख्य घटक कोणता आहे?
उत्तर: हायड्रोजन (Hydrogen).

कोणत्या ग्रहाला ‘रिंग्स’ आहेत?
उत्तर: शनी (Saturn).

रेडिओ सक्रियता (Radioactivity) सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: मॅरी क्युरी.

कोणत्या प्रकारच्या ऊर्जेमुळे वीज निर्मिती होते?
उत्तर: यांत्रिक ऊर्जा.

पृथ्वीवर सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारे जीव कोणते आहेत?
उत्तर: शैवाल (Algae)

कोणत्या ग्रहाला ‘पृथ्वीचा जुळा भाऊ’ म्हणतात?
उत्तर: शुक्र (Venus).

सर्वाधिक वेगवान पक्षी कोणता आहे?
उत्तर: पेरेग्रीन फाल्कन.

वायू किंवा पदार्थाची गती मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात?
उत्तर: अॅनिमोमीटर.

कोणता गॅस लाकूड किंवा पदार्थ जळताना तयार होतो?
उत्तर: कार्बन डायऑक्साइड (CO2).

Science gk questions with answers in Marathi pdf

प्रकाशीय किरणांचा अभ्यास करण्याचे शास्त्र कोणते?
उत्तर: ऑप्टिक्स.

सर्वाधिक कठीण धातू कोणता आहे?
उत्तर: टंगस्टन

कोणते प्राणी हिवाळ्यात सुप्तावस्थेत जातात?
उत्तर: बेडूक, साप.

सूर्याचे तापमान किती आहे?
उत्तर: सुमारे ५,५०० अंश सेल्सिअस.

कोणत्या वनस्पतीचा उपयोग औषध तयार करण्यासाठी होतो?
उत्तर: निंब (Neem).

कोणता जीव “अमिबा” नावाने ओळखला जातो?
उत्तर: एकपेशीय जीव.

कोणत्या गॅसला ‘वायूचा राजा’ म्हणतात?
उत्तर: हायड्रोजन.

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती कोणी सिद्ध केली?
उत्तर: आयझॅक न्यूटन.

कोणता ग्रह सर्वात थंड आहे?
उत्तर: युरेनस.

वीद्यार्थी मित्रांनो विज्ञानावर आधारित हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला हवे असतील तरीही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आणि या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षांमध्ये होईल यात तिळमात्र शंका नाही.

या प्रश्नांची PDF फाईल सुद्धा खाली दिलेली आहे, डाऊनलोड बटणावर ती तुम्हाला पीडीएफ फाईल मिळेल. तुम्ही मोबाईल मध्ये सेव करून तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांकरिता आपल्या gkspmpsc.in वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

हे पण महत्त्वाचे प्रश्न पहा – जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2024 | General knowledge questions and answers pdf

pdf download
pdf download
Share this content:

Leave a Comment