MSF Bharti 2024 Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती, पगार २५ हजार रुपये

MSF Recruitment 2024
MSF Bharti 2024 Recruitment

MSF Bharti 2024 Recruitment  रिक्त पदांसाठी ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येत आहेत.या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  ही 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे  शेवटची तारीख न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. 

पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी तुम्हाला पदवीधर असणे गरजेचे आहे. जर तुम्ही MSF Bharti 2024 साठी अर्ज करणार असाल तर या भरतीची अधिकृत PDF जाहिरात, रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली देण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचावी.  

MSF Bharti 2024 Recruitment

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. महामंडळाच्या मुख्यालयातील विविध विभागात कार्यालयीन “सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ” एकूण सात पदावर निवड करणे तसेच एक वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणारे पदावर नियुक्तीसाठी एकूण दहा उमेदवारांची यादी तथा नामिका सूची याकरिता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदे

1. कार्यालयीन सहाय्यक – 06 पदे प्रत्यक्ष भरती.

  विभागनुसार पद –  वित्त-1,  आस्थापना-02,  प्रतिष्ठापना-01,  अभियान-02.

2. प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची- 10  पदे.

विभागानुसार पद –  वित्त-04,  आस्थापना-03,  प्रतिष्ठापना-02,  अभियान-01.

वरील पदांसाठी निकष

वयोमर्यादा- 30. 9 .2024 रोजी किमान 25 व कमाल 40 वर्षापेक्षा अधिक  नसावे.

नोकरीचे ठिकाण-  महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई.

वेतन-  25000.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठांमधून पदवी उत्तीर्ण असावा.
  •  उमेदवार मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति. मिनिट जी.सी.सी ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS word चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याची पद्धत

पात्र उमेदवार https://forms.gle/gzEiBiut18f71Qk87 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोच पावती (Acknowledgment)

empanelment.mssc@gmail.com या मेल आयडी वर पाठवावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख-

06.09.2024 TO 18.09.2024

मुलाखतीवेळी सादर करायची कागदपत्रे

  • वैयक्तिक माहिती बायोडाटा
  •  शैक्षणिक कागदपत्रे
  •  अनुभव प्रमा णपत्र
  •  टॅली प्रमाणपत्र
  •  दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो/ पॅन कार्ड/ आधार कार्ड.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात व अधिक माहितीसाठी – पहा 

Apply Online – इथे पहा 

Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती

CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत 1130 जागांसाठी भरती सुरू, पात्रता 12 वी पास !!




Share this content:

1 thought on “MSF Bharti 2024 Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती, पगार २५ हजार रुपये”

Leave a Comment