Police bharti imp gk questions in Marathi with answers pdf

Police bharti imp gk questions in marathi with answers pdf : नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी जनरल नॉलेज (GK) हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पोलीस भरती परीक्षेत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र,चालू घडामोडी इत्यादी संबंधी प्रश्न विचारले जातात. Police bharti परीक्षेसाठी या घटकांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आजच्या या ब्लॉगमध्ये महत्त्वाचे व संभाव्य जनरल नॉलेज प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिली आहेत.

1000001762
Police bharti imp gk questions in marathi with answers pdf

Police bharti imp gk questions in marathi with answers pdf

1. ‘बी’ हे टोपणनाव खालील पैकी कोणत्या कवीचे आहे ?
उत्तर – नारायण गुप्ते.

2. मालगुडी डेज’ या प्रसिद्ध पुस्तकाचे ले खक कोण आहेत ?
उत्तर- आर. के. नारायण.

3. भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या?
उत्तर – प्रतिभा पाटील.

4. महाराष्ट्र पोलीस खात्याची स्थापना कधी झाली?
उत्तर – 1861.

5. महाराष्ट्राच्या कोणत्या शहराला ‘ऑरेंज सिटी’ म्हणतात?
उत्तर – नागपूर.

6. न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे ?
उत्तर- न्यूझीलंड डॉलर.

7. महाराष्ट्रातील कोणता सण ‘कोळी’ समाजाचा मुख्य सण मानला जातो?
उत्तर – नारळी पोर्णिमा.

8. सह्याद्री पर्वतरांगांतील सर्वात जुने अभयारण्य कोणते आहे?
उत्तर – भिमाशंकर अभयारण्य.

9. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर- मुंबई

10. खालीलपैकी देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे ?
उत्तर- दिल्ली.

11. खालीलपैकी तृतीयपंथीसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर- केरळ

Police bharti imp gk questions in marathi with answers pdf

12. महाराष्ट्र राज्याचे राज्यगौरव “कास पुष्प पठार” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सातारा.

13. भारतातील पहिली “हरित ग्राम योजना” महाराष्ट्रात कोठे सुरू झाली?
उत्तर – हिवरे बाजार.

14. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर राजकीय रणनीतीचे प्रशिक्षण घेतले?
उत्तर – तोरणा किल्ला.

15.  ‘I DO What I DO’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- रघुराम राजन

16. जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल 2023 रोजी…….इतकी वर्षे पूर्ण झाली?
उत्तर- 104 वर्ष

17. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
उत्तर- thane

18. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आहे?
उत्तर- 1969.

19. भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे?
उत्तर- तामिळनाडू

20. ”द नेम ऑफ पीपल”हे पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर- के आर नारायण.

21. महाराष्ट्रातील पहिले IT पार्क कोणत्या शहरात स्थापन केले गेले?
उत्तर – पुणे

22. “मोडर्न म्युझियम ऑफ नेचरल हिस्ट्री” महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?
उत्तर -मुंबई

23. आणीबाणी मध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो ?
उत्तर- 1 वर्षानी

24. शांतता! कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले आहे ?
उत्तर- विजय तेंडुलकर.

Police bharti imp gk questions in marathi with answers pdf

25. भारतात जेव्हा रेल्वे ची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर  – लॉर्ड डलहौसी.

26. महाराष्ट्रातील ‘गोधड’ प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – सोलापूर

27. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘तांबड्या मातीचे पठार’ कोणत्या भागात आढळते?
उत्तर – सातारा

28. “काजू नगरी” म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते आहे?
उत्तर – सिंधुदुर्ग.

29. महाराष्ट्रातील पहिली ‘ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी’ प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – औरंगाबाद.

30. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते?
उत्तर- पाणी.

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये मुंबई शहर, पुणे जिल्हा किंवा अन्य कोणताही जिल्हा असो. या सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात. या अगोदरच्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये थोडे सोपे आणि मध्यम अवघड प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा आवाका पाहिल्यास त्या पद्धतीनेच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वच प्रकारे विचार करून अशा पद्धतीचे प्रश्न आपण दिलेले आहेत. हे वर दिलेले प्रश्न जर तुम्हाला आवडले नक्की आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आणि नेहमी gkspmpsc.in वेबसाईटला भेट देत रहा.

pdf download
pdf download

Share this content:

Leave a Comment