Pune Zilha Nagari Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. Pune Zilha Nagari Bank Bharti 2024 अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.
Pune Zilha Nagari Bank विभाग मध्ये अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रांमधून पदवीधर पास झालेले उमेदवार पात्र असतील, हे अर्ज मदतीपूर्वी online पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 20 डिसेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात अधिकृत माहिती वेबसाईट, परीक्षा फी, आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Pune Zilha Nagari Bank Bharti 2024
Pune Zilha Nagari Bank विभाग अंतर्गत या भरतीमध्ये लेखनिक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीमध्ये एकूण 19 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि नोकरीसाठी Pune Zilha Nagari Bank अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
In this recruitment under Pune Zilha Nagari Bank department all the vacancies are going to be filled for the post of Clerk. For this, applications are being invited from the candidates from all over the state through online mode. Candidates will be selected for a total of 19 seats in the said recruitment. And permanent job opportunities are going to be provided under Pune Zilha Nagari Bank for employment.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना Pune Zilha Nagari Bank मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. आणि Pune Zilha Nagari Bank अंतर्गत या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Pune Zilha Nagari Bank Bharti 2024 & Eligibility criteria
भरतीचे नाव – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी.
पदाचे नाव – लेखनिक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.
उपलब्ध पदसंख्या – 19 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे,महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
टिप – अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF. जाहिरात पहावी.
Pune Zilha Nagari Bank bharti : अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रिया – भरतीसाठी Online पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – खुला प्रवर्ग Rs.885 (मागास/राखीव प्रवर्ग- fee नाही)
वयोमर्यादा – सदरील भरतीसाठी 22 ते 35 वर्ष वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
वेतनश्रेणी – [ सविस्तर जाहिरात पहावी]
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – भरतीचा अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Passport साईज फोटो
- Aadhar/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर.
- डोमासाईल प्रमाणपत्र.
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे
- आवश्यक असल्यास.अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
Pune Zilha Nagari Bank Bharti 2024 apply link & Notification pdf
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी– येथे क्लिक करा.
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी– येथे क्लिक करा.
आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी – येथे क्लिक करा
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
हे पण पहा – माझगाव डॉक अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी, पात्रता -10 वी पास ते पदवीधर | Mazagon Dock Recruitement 2024
1 thought on “पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरीच्या संधी | Pune Zilha Nagari Bank Bharti 2024”